एक्स्प्लोर
Revanth Reddy : तेलंगणात जिकडे तिकडे रेवंत रेड्डींचा जयघोष, काँग्रेसचा धुरळा!
Telangana Election result 2023 : रेवंत रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष असून 2019 सालच्या निवडणुकीत ते लोकसभेच्या निवडणुकीत जिंकले होते.
Telangana Election result 2023
1/9

तेलंगणामध्ये काँग्रेसने बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असून काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालं आहे.
2/9

बीआरएसचा पराभव करत काँग्रेस तेलंगणामध्ये दहा वर्षांनंतर सत्ता स्थापन करणार आहे. त्यानंतर आता कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे.
Published at : 03 Dec 2023 03:23 PM (IST)
आणखी पाहा























