एक्स्प्लोर
Wadgaon Sheri Constituency Bapu Pathare : मंदिरापासून ते प्रत्येक घरापर्यंत; वडगाव शेरी काबीज करण्यासाठी बापू पठारेंचा गल्लोगल्ली प्रचार
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी दणक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे.
Bapu Pathare
1/7

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी दणक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे.
2/7

मतदारसंघातील स्थानिकांशी संवाद साधत ते प्रचारासाठी फिरताना दिसत आहे.
3/7

कधी भजन रंगात रंगून तर कधी ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधताना ते प्रचारादरम्यान दिसत आहे.
4/7

मांजरी गाव व वडगावशेरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचे आश्वासन पठारे यांनी दिले,
5/7

ज्यात रोजगाराच्या संधी, मूलभूत सोयीसुविधा, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात प्रगतीचा समावेश आहे.
6/7

त्यासोबतच ते ज्येष्ठ नागरिकांचीदेखील भेट देत आहेत.
7/7

सर्व प्रकारचे मतदार या मतदार संघात असल्याने सर्व स्तरावरच्या मतदारांच्या ते भेटी घेत आहेत.
Published at : 08 Nov 2024 02:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
भारत


















