एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पार्थ पवार जमीन प्रकरण गंभीर असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं,त्यासंदर्भात चौकशी करुन वास्तव समाजासमोर ठेवावं, शरद पवार यांचं वक्तव्य https://tinyurl.com/497bdrtu  कोणाला वाचवायचं कारण नाही, जे काही झालं ते नियमानुसार, गुन्ह्याचा तपास सुरु, कोणाचा सहभाग आढळला तर गुन्हा दाखल करु, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3ms77pzt  पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटींचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार, पार्थ पवारांसमोर नव्या अडचणी https://tinyurl.com/2sj6yepf 

 

2. प्रताप सरनाईकांनी मीरा भाईंदरमधील 200 कोटींची जमीन 3 कोटी रुपयांमध्ये लाटली, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांचा आरोप https://tinyurl.com/3xcxf75j मी 3 कोटींमध्ये 200 कोटींची जमीन घेतली? मलाच माहिती नाही,प्रताप सरनाईकांचं उत्तर https://tinyurl.com/4dbzemr9 

 

3. देवेंद्र फडणवीस हेच ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री,नाहीतर ते दाढीवाल्याला मुख्यमंत्री करणार होते, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार https://tinyurl.com/3zt8mj69  शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचं 31 हजार कोटींचं पॅकेज ही इतिहासातील सर्वात मोठी थाप, उद्धव ठाकरेंची टीका https://tinyurl.com/2tzwem8z 

 

4. मनोज जरांगेंसह चार जणांना मुंबई पोलिसांचं समन्स,परवानगी नसताना आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आंदोलन प्रकरणी नोटीस, 10 नोव्हेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश https://tinyurl.com/yxxxtyre  मनोज जरांगे नार्को टेस्टसाठी तयार, धनंजय मुंडे यांचं खुलं आव्हान स्वीकारलं, जालना पोलीस अधीक्षकांकडे नार्को टेस्टसाठी निवेदन https://tinyurl.com/ms92tcfr 

 

5. 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' राधाकृष्ण विखे पाटील यांचं शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य,https://tinyurl.com/e8h27pvc  विखे पाटील यांच्या बोलण्याचा संदर्भ वेगळा होता,चंद्रशेखर बावनकुळेंकडून सारवासारव https://tinyurl.com/3hu8rtkp  राधाकृष्ण विखे पाटलांच्या साखर कारखान्याला कितीवेळा थकहमी, थकबाकी, कर्जमुक्ती केलीय, त्याचा हिशोब मांडावा, त्यांचे घोटाळे जगजाहीर, उद्धव ठाकरेंची टीका https://tinyurl.com/369mj699 

 

6. कणकवलीत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेनेच्या युतीसाठी गुप्त बैठकीची चर्चा,नारायण राणे संतापले, शिंदेंच्या सेनेसोबतचे संबंध तोडण्याचा इशारा https://tinyurl.com/2648vhrw  साताऱ्यात युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, पण भाजपकडून कोणतंही निमंत्रण नाही, मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य https://tinyurl.com/24m7pbe3 

 

7. हैदराबादपेक्षा सातारा गॅझेटियरमध्ये सुलभ नोंदी; आडनावांसह नोंदी असल्याचं समोर, या भागातील मराठा समाजाला लवकर न्याय देता येणार,शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती https://tinyurl.com/yrxa688v 

 

8. निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नाहीतर बॅलेट पेपरवर घ्या, काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका,हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस https://tinyurl.com/evjppv6c 

 

9. काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने नव्या वादाला सुरुवात https://tinyurl.com/53u8ayv6 

 

10. भारत- ऑस्ट्रेलिया पाचवा टी 20 सामना पावसामुळं रद्द, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने टी-20 मालिका 2-1 ने जिंकली, अभिषेक शर्मा मालिकावीर https://tinyurl.com/4bjpra93  टीम इंडियाला मोठा धक्का, रिषभ पंत पुन्हा दुखापतग्रस्त, दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध खेळताना दुखापत https://tinyurl.com/y8frvx76 

 

एबीपी माझा स्पेशल

Kolhapur Wedding JCB : कोल्हापुरात नवदाम्पत्याची चक्क जेसीबीच्या बकेटमधून वरात! https://www.youtube.com/watch?v=Mh6gjGrzWRE 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election Result 2025: प्रशांत किशोरांचा पहिल्याच निवडणुकीत टांगा पलटी, घोडं फरार! आता राजकारण सोडणार की कलटी मारणार?
प्रशांत किशोरांचा पहिल्याच निवडणुकीत टांगा पलटी, घोडं फरार! आता राजकारण सोडणार की कलटी मारणार?
Delhi Bomb Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलवामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलवामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
Pune Crime News: नातेवाईक असलेल्या तरूणीशी प्रेमसंबंध; प्रियकराच्या खुनाची दिली सुपारी, रस्त्यात अडवून मानेवर गोळी झाडली अन्...
नातेवाईक असलेल्या तरूणीशी प्रेमसंबंध; प्रियकराच्या खुनाची दिली सुपारी, रस्त्यात अडवून मानेवर गोळी झाडली अन्...
Sangli Crime: घराचं दार उघडं ठेवायला जो दगड ठेवला होता त्यानेच उत्तम मोहितेंचा घात केला, सांगलीतील रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी
घराचं दार उघडं ठेवायला जो दगड ठेवला होता त्यानेच उत्तम मोहितेंचा घात केला, सांगलीतील रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Bihar Election Result : काँग्रेसने जनतेला लथाडलं, पराभवाचं चिंतन करा
Bihar Election Result : एनडीए 107 जागांवर, महागठबंधन 78 जागांवर आघाडीवर ABP Majha
Bihar Election Result : आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीची महागठबंधनला धोबीपछाड ABP Majha
Bihar Result Counting : मैथिली ठाकूर, तेजस्वी यादव आघाडीवर, कोण पिछाडीवर?
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election Result 2025: प्रशांत किशोरांचा पहिल्याच निवडणुकीत टांगा पलटी, घोडं फरार! आता राजकारण सोडणार की कलटी मारणार?
प्रशांत किशोरांचा पहिल्याच निवडणुकीत टांगा पलटी, घोडं फरार! आता राजकारण सोडणार की कलटी मारणार?
Delhi Bomb Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलवामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलवामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
Pune Crime News: नातेवाईक असलेल्या तरूणीशी प्रेमसंबंध; प्रियकराच्या खुनाची दिली सुपारी, रस्त्यात अडवून मानेवर गोळी झाडली अन्...
नातेवाईक असलेल्या तरूणीशी प्रेमसंबंध; प्रियकराच्या खुनाची दिली सुपारी, रस्त्यात अडवून मानेवर गोळी झाडली अन्...
Sangli Crime: घराचं दार उघडं ठेवायला जो दगड ठेवला होता त्यानेच उत्तम मोहितेंचा घात केला, सांगलीतील रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी
घराचं दार उघडं ठेवायला जो दगड ठेवला होता त्यानेच उत्तम मोहितेंचा घात केला, सांगलीतील रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी
Pune Navale Bridge : नवले ब्रीज अपघातातील बॉडींची अवस्था पाहून रुग्णवाहिका चालकही हळहळला; म्हणाला, बरेच अपघात पाहिलेत, पण...
नवले ब्रीज अपघातातील बॉडींची अवस्था पाहून रुग्णवाहिका चालकही हळहळला; म्हणाला, बरेच अपघात पाहिलेत, पण...
Rupali Thombare Patil on Indurikar Maharaj: सोशल मीडियाच्या विकृत छपरींकडे लक्ष देऊ नका, फेटा खाली उतरवायचा नाही; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
सोशल मीडियाच्या विकृत छपरींकडे लक्ष देऊ नका, फेटा खाली उतरवायचा नाही; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
Police Complaint Against Violate Dharmendra Privacy: धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांमागे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल, 'ती' रेषा ओलांडल्याने पोलिसांत तक्रार दाखल
धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांमागे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल, 'ती' रेषा ओलांडल्यानं पोलिसांत तक्रार
Pune Crime News: गाडीच्या पुढच्या सीटवरुन मित्राच्या कपाळात गोळी झाडली, खाली फेकल्यावर कार अंगावरुन नेली, पिंपरीतील नितीन गिलबिलेच्या हत्येचा हादरवणारा व्हिडीओ समोर
गाडीच्या पुढच्या सीटवरुन मित्राच्या कपाळात गोळी झाडली, खाली फेकल्यावर कार अंगावरुन नेली, पिंपरीतील नितीन गिलबिलेच्या हत्येचा हादरवणारा व्हिडीओ समोर
Embed widget