एक्स्प्लोर
Pune Land Deal : ज्या व्यवहारांची नोंदणी करताच येत नाहीत तो झालाच कसा? अजित पवारचं बुचकळ्यात
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीच्या पुणे जमीन खरेदी (Pune Land Deal) प्रकरणावर अखेर मौन सोडले आहे. 'या व्यवहाराचं खरेदी खत नेमकं कसं केलं हे कळलं नसून त्याची चौकशी होणार असल्याचं', अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुण्यातील मुंढवा येथील सरकारी मालकीच्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात अनियमितता झाल्याच्या आरोपांवर बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली असून, ती एका महिन्यात आपला अहवाल सादर करेल. निवडणूक जवळ आली की विरोधक बदनामी करण्यासाठी असे आरोप करतात, असा पलटवारही अजित पवार यांनी केला आहे. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement





















