एक्स्प्लोर
Lok Sabha Election Results 2024 : बारामती, पुणे, माढ्यासह राज्यातील हायव्होल्टेज मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी; नवे खासदार कोण?
Lok Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणामुळे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत वेगळीच चुरस पाहायला मिळाली. या टफ फाईटनंतर खासदारकीची माळ कोणत्या उमेदवारांच्या गळ्यात पडली? पाहा
Maharashtra Loksabha Election Results 2024 maharashtra high voltage fights lok sabha constituencies winning candidates
1/7

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचा विजय झाला, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे.
2/7

उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे.
Published at : 04 Jun 2024 07:30 PM (IST)
आणखी पाहा























