एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Justin Trudeau & Katy Perry Kissing Photo: 13 वर्षांनी मोठ्या नेत्यासोबत जुळलंय 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं सूत; जो तीन मुलांचा पिता आहे, क्रूझवर किस करतानाचे फोटो व्हायरल

Justin Trudeau & Katy Perry Kissing Photo: क्रूझवर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून किस करतानाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. हे फोटो आहेत, एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे आणि तिच्याहून 37 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या एक राजकीय नेत्याचे.

Justin Trudeau & Katy Perry Kissing Photo: सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका हायप्रोफाईल जोडप्याच्या रोमँटिक फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. क्रूझवर किस करतानाचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पण, ज्या रोमँटिक फोटोंची चर्चा रंगलीये, ते फोटो नेमके कुणाचे? हे माहितीय का? तर, क्रूझवर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून किस करतानाचे फोटो आहेत, एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे आणि तिच्याहून 37 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या एक राजकीय नेत्याचे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (53) आणि त्यांची रुमर्ड गर्लफ्रेंड हॉलिवूड स्टार केटी पेरी (40) यांच्या किस करतानाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. दरम्यान, कॅनडाच्या पंतप्रधानांचा घटस्फोट झाला आहे आणि ते तीन मुलांचे वडील आहेत. 2023 मध्ये कॅनडाच्या पंतप्रधानांचा घटस्फोट झाला, तेव्हापासूनच ते नव्या प्रेमाच्या शोधात होते. अखेर त्यांना त्यांचं खरं प्रेम सापडलंच. केटी पेरी आणि जस्टिन ट्रुडो यांच्या रिलेशनच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.  

हॉलिवूड स्टार कॅटी पेरीचं नेटवर्थ किती? (Hollywood Star Katy Perry Net Worth)

हॉलिवूड पॉप क्वीन केटी पेरीची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही, ती स्वतः एक ग्लोबल ब्रँड आहे. तिचं 'रॉर', 'फायरवर्क्स' आणि 'डार्क हॉर्स' ही गाणी जगभरात लोकप्रिय आहेत. तिच्या गाण्यांमुळे तिला प्रसिद्धी आणि संपत्ती दोन्ही मिळाली. फोर्ब्सच्या मते, केटीची एकूण संपत्ती, जी एकेकाळी 200 मिलियन डॉलर होती, ती आता 400 मिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. तिनं तिच्या गाण्यांचे हक्क 225 मिलियन डॉलर्सला विकले आहेत, ज्यामुळे ती जगातील सर्वात श्रीमंत गायकांपैकी एक बनली आहे. केटीकडे मर्सिडीज-बेंझ पॉन्टन कॅब्रिओलेट, टेस्ला सायबरट्रक, कस्टम मिनी कूपर आणि फिस्कर कर्मा यांसारखं लक्झरी कार कलेक्शन आहे. मोंटेसिटो, बेव्हर्ली हिल्स आणि लॉस फेलिझ सारख्या पॉश परिसरात तिचे मोठमोठे बंगले आहेत.

जस्टिन ट्रूडो, केटी पेरीची पहिली भेट कुठे झाली? (Justin Trudeau, Katy Perry First Meet)

कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी 2005 मध्ये सोफी ग्रेगोअरशी लग्न केलं आणि 2023 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या लग्नापासून या जोडप्याला तीन मुलं आहेत. घटस्फोटानंतरही जस्टिन ट्रूडो आणि सोफी ग्रेगोअर तिन्ही मुलांचा एकत्र सांभाळ करत आहेत.

जस्टिन आणि केटी पेरी यांच्या वयात 13 वर्षांचा फरक आहे. मॉन्ट्रियलच्या एका रेस्टॉरंटमध्ये दोघेही एकत्र जेवताना दिसल्यानं त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं. 2016 मध्ये केटीने ऑर्लॅंडोला डेट करायला सुरुवात केली, पण पुढच्या वर्षी 2017 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. 2018 मध्ये दोघेही पुन्हा एकत्र आले. 2019 मध्ये व्हॅलेंटाईन डेला केटी आणि ऑर्लॅंडोनं लग्न केलं आणि 2020 मध्ये त्यांना एक मुलगी झाली. या वर्षी केटीनं अभिनेता ऑर्लॅंडो ब्लूमशी ब्रेकअप केलं. केटीचं पहिलं लग्न 2010 मध्ये ब्रिटिश कॉमेडियन रसेल ब्रँडशी झालं होतं, जे फक्त वर्षभरच टिकलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast Probe : स्फोटामागे 'डॉक्टर्स ऑफ डेथ'? NIA कडून Hyundai i20 गाडीचा तपास सुरू.
Delhi Blast :  दिल्ली हादरली! लाल किल्ल्याजवळ १२ जणांचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश
Undertrial Prisoners : देशातील 70% कैदी अजूनही दोषी नाहीत, NALSAR विद्यापीठाच्या अहवालातून खुलासा
Pune Land Scam: 'मी कामाचा माणूस, मला चुकीचं खपत नाही', उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे वक्तव्य
Eknath Shinde Call Sanjay Raut: संजय राऊतांच्या प्रकृतीसाठी शिंदेंचा फोन, राजकीय वर्तुळात चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
Embed widget