एक्स्प्लोर
Abp C Voter Survey: मुख्यमंत्री-पंतप्रधान पदासाठी उमेदवारांची घोषणा? कोणाला फायदा, कोणाला तोटा; पाहा सर्वेक्षणाचा धक्कादायक अहवाल
मध्य प्रदेशात या वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सर्वेक्षण अहवालात जनतेचा कौल जाणून घेण्यात आला, जनतेनं कोणाच्या बाजूनं कौल दिला जाणून घेऊयात सविस्तर...
Abp C Voter Survey Result
1/8

Abp C Voter Survey Result: एबीपी माझान सी-व्होटरच्या मदतीनं या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश निवडणुकीसंदर्भात एक सर्वेक्षण केलं आहे, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
2/8

केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभा निवडणुकीत उतरवल्यानं भाजपला फायदा होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये 41 टक्के लोकांनी भाजपला खूप फायदा होणार असल्याचं म्हटलं आहे. तर, 17 टक्के लोकांनी थोडा फायदा होईल, असं म्हटलं आहे. तसेच, 34 टक्के लोकांनी फायदा नाही आणि 8 टक्के लोकांनी काहीच सांगू शकत असं म्हटलं आहे.
Published at : 03 Oct 2023 08:50 AM (IST)
Tags :
BJPआणखी पाहा























