एक्स्प्लोर
Dia Mirza Vaibhav Rekhi Wedding : दिया मिर्झा- वैभव रेखी आज अडकणार विवाहबंधनात
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/15141210/dia-mirza-web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![वैभव आणि दिया एकमेकांचे मित्र होते असंही म्हटलं जातं. वैभव मुंबईतील पाली हिल या उच्चभ्रू भागात राहतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/15135857/7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वैभव आणि दिया एकमेकांचे मित्र होते असंही म्हटलं जातं. वैभव मुंबईतील पाली हिल या उच्चभ्रू भागात राहतो.
2/8
!['रहना है तेरे दिल मे' या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिया मिर्झा आज विवाहबंधनात अडकणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/15135851/6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'रहना है तेरे दिल मे' या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिया मिर्झा आज विवाहबंधनात अडकणार आहे.
3/8
![मुंबईतच तिच्या विवाहसोहळ्याचे विधी पार पडणार असल्याचं कळत आहे. दिया व्यावसायिक वैभव रेखी याच्यासह सात जन्मांसाठी एकमेकांची साथ देण्याचं वचनत देत लग्नगाठ बांधणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/15135845/8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईतच तिच्या विवाहसोहळ्याचे विधी पार पडणार असल्याचं कळत आहे. दिया व्यावसायिक वैभव रेखी याच्यासह सात जन्मांसाठी एकमेकांची साथ देण्याचं वचनत देत लग्नगाठ बांधणार आहे.
4/8
!['एबीपी न्यूज़ हिंदी'च्या वृत्तानुसार हा विवाहसोहळा अतिशय कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि खासगी स्वरुपात पार पडणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/15135837/5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'एबीपी न्यूज़ हिंदी'च्या वृत्तानुसार हा विवाहसोहळा अतिशय कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि खासगी स्वरुपात पार पडणार आहे.
5/8
![सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या वैवाहिक नात्यात काही कारणांस्तव दुरावा आला असून, हे नातं संपुष्टात आल्याची माहिती समोर आली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/15135831/1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या वैवाहिक नात्यात काही कारणांस्तव दुरावा आला असून, हे नातं संपुष्टात आल्याची माहिती समोर आली होती.
6/8
![दिया तिच्या खासगी जीवनात एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/15135825/4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिया तिच्या खासगी जीवनात एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहे.
7/8
![जीवनातील एका वादळाला सामोरं गेल्यानंतर हे सुख तिला लाभणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/15135817/3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जीवनातील एका वादळाला सामोरं गेल्यानंतर हे सुख तिला लाभणार आहे.
8/8
![यापूर्वी 2014 मध्ये दियानं साहिल संघा याच्याशी लग्न केलं होतं. 5 वर्षांच्या सहजीवनानंतर या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/15135809/2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापूर्वी 2014 मध्ये दियानं साहिल संघा याच्याशी लग्न केलं होतं. 5 वर्षांच्या सहजीवनानंतर या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)