एक्स्प्लोर
PHOTO | मालवणमधील धामापूर तलावाला 'वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट'चा दर्जा
1/7

यापैकी भारतात आंध्र प्रदेशमधील 'कुंबम तलाव' (सन 1706), 'के. सी. कॅनल' (सन 1863) , 'पोरुममीला टँक' (सन 1896) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धामापूर तलाव (सन 1530) यांना हा मान प्राप्त होणार आहे.
2/7

दिल्ली येथील सेंट्रल वॉटर कमिशनला मालवण धामापूर येथील स्यमंतक संस्थेतर्फे धामापूर तलावाचे तपशीलवार डॉक्युमेंटेशन सेंट्रल वॉटर कमिशनला सादर केले होते. सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे 71व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये धामापूर तलावाला हा सन्मान दिला जाईल.
Published at :
आणखी पाहा























