एक्स्प्लोर

फक्त महिनाभर पाहा वाट, 'हे' चार स्टॉक मारणार चौकार; 30 दिवसांत तुम्हाला करणार मालामाल?

सध्या शेअर बाजारात अनेक स्टॉक आपल्या गुंतवणूकदरांना चांगला परतावा देत आहेत. चांगला अभ्यास करून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो.

best stock recommendation (फोटो सौजन्य- META AI)

1/5
ब्रोकरेज हाउस ॲक्सिस डायरेक्‍ट (Axis Direct) या ब्रओकरेज हाऊसने 5 ते 30 दिवसांसाठी काही शेअर्स सूचवले आहेत. यातील पहिला शेअर हा Hikal हा आहे. या शेअरमध्ये  5 ते 15 दिवासांसाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. त्यासाठी टार्गेट 354 रुपये तर स्‍टॉपलॉस 310 ठेवायला हवे. तर खरेदी करण्याची रेंज ही 318- 321 रुपये असावी, असे या ब्रोकरेज हाऊसने सूचवले आहे.

2/5
ॲक्सिस डायरेक्‍ट या ब्रोकरेज हाऊनसे CDSL या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास सूचवले आहे. आगामी 5 ते 15 दिवसांसाठी गुंतवणूक करायची असेल तर 2,132 रुपये टार्गेट आणि 1,940 रुपयांचा स्टॉपलॉस असायला हवा. तसेच बाइंग रेंज ही 1,965-1,988 रुपये असावी, असे या ब्रोकरेज हाऊसने सूचवले आहे.

3/5
Macrotech Devel हा शेअरदेखील गुंतवणुकीसाठी चांला आहे. 5 ते 30 दिवसांसाठी 1,279 रुपयांचे टार्गेट तर 1,153 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवायला हवा, असे ॲक्सिस डायरेक्‍ट या ब्रोकरेज हाऊसने सांगितले आहे. त्यासाठी बाइंग रेंज 1,195 रुपये असावी, असेही या ब्रोकरेज हाऊसने सूचवले आहे.

4/5
ॲक्सिस डायरेक्‍ट या ब्रोकरेज हाऊसने Usha Martin या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 5 ते 15 दिवसांसाठी  378 रुपयांचे टार्गेट तसेच 330 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असे या ब्रोकरेज हाऊसने सूचवले आहे. तसेच या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असेल तर बाईंग रेंज ही 334-338.80 रुपये असावी, असेही या ब्रोकरेज हाऊसने म्हटले आहे.

5/5
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा

अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 

Embed widget