एक्स्प्लोर

IPO Update : आयपीओंनी गाजवलं 2024 हे वर्ष, 1.8 लाख कोटी रुपयांची उभारणी, सर्वाधिक परतावा कोणत्या IPO नं दिला?

IPO Update: 2024 मध्ये 300 हून अधिक आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाले. लिस्टींगच्या दिवशीच अनेक गुंतवणूकदार मालमाल झाल्याचं पाहायला मिळालं.

आयपीओ अपडेट

1/5
भारतीय शेअर बाजारात 2024 मध्ये जवळपास 300 हून अधिक आयपीओ लिस्ट झाले. यामध्ये मेनबोर्ड आयपीओ आणि एसएमई आयपीओचा समावेश आहे. दोन्ही  प्रकारच्या आयपीओंनी मिळन 1.8 लाख कोटी रुपये उभारले. 2021 मध्ये आयपीओतून 1.3 लाख कोटी रुपये उभारले गेले होते.

2/5
विभोर स्टील ट्यूब्सचा आयपीओ 195 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. या आयपीओचा किंमतपट्टा 151 रुपये होता, तो 446.25 रुपयांना लिस्ट झाला. त्यानंतर  शेअर घसरुन 211.3 रुपयांवर पोहोचला. हा आयपीओ 320 पट सबस्क्राइब झाला.

3/5
बीएलएस ई सर्व्हिसेसचा आयपीओ 170 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. किंमतपट्टा 135 रुपये होता. लिस्टिंगनंतर शेअर घरला सध्या 199.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. ममता मशिनरीच्या आयपीओनं 159 टक्के लिस्टिंग गेन दिला. किंमतपट्टा 243 रुपये होता लिस्टिंग 630 रुपयांना झालं. सध्या शेअर 598.5 रुपयांवर आहे.

4/5
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओनं धमाकेदार एंट्री केली. किमंतपट्टा 70 रुपये होता. शेअर 165 रुपयांवर लिस्ट झाला आता  तो 127.55  रुपयांवर ट्रेड होत आहे. केआरएन हीट एक्सेंजरच्या आयपीओनं लिस्टिंगला 118 टक्के लिस्टिंग गेन दिला. या आयपीओचा किंमपट्टा 220 रुपये होता. लिस्टिंग 480 रुपयांना झालं. सध्या हा शेअर 700 रुपयांवर आहे.

5/5
दीपक बिल्डर्स अँड इजीनिअर्स, जेजी केमिकल्स, एसएमई सोलर होल्डिंग्ज,जनस्मॉल फायनान्स बँक, ईपॅक ड्यूरेबल्सचा हे आयपीओ लिस्टिंग होताना निश्चित केलेल्या इशू प्राइस पेक्षा कमी किंमतीला झाले.  (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त

New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात

वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajikya Shole Special Report Walmik Karad : वाल्मिक कराड शरण, A टू Z घटनाक्रम काय?Rajikya Shole Special Report on Walmik Karad : वाल्मिक कराडची शरणागती, विरोधकांचा संशय कुणावर?Walmik Karad Kej Hospital : खांद्यावर गमछा, कॅमेरासमोर जोडले हात; वाल्मिक कराड केज रुग्णालयातAshok Kamble on Walmik Karad : वाल्मिक कराडचे इन्काउंटर करा, अशोक कांबळेंची खळबळजनक मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे

सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर

Embed widget