एक्स्प्लोर

Share Market Opening : शेअर बाजारात बाजारात तेजीसह सुरुवात, मात्र थोड्याच वेळात निफ्टी 170 अंकांनी गडगडला

Stock Market Opening Bell : शेअर बाजारात तेजीसह सुरुवात झाली मात्र, लगेच सेन्सेक्समध्ये 170 अंकांची घसरण पाहायला मिळाली.

Stock Market Opening Bell

1/10
Share Market Opening Bell : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडला.  (PC : unsplash)

2/10
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातही आज तेजीत आहे.  (PC : unsplash)

3/10
BSE सेन्सेक्स 86 अंकांच्या वाढीसह 60,044 अंकांवर तर NSE निफ्टी 9 अंकांच्या वाढीसह 17,867 वर उघडला. (PC : unsplash)

4/10
मात्र थोड्याच वेळात बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 106 तर निफ्टी 23 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. (PC : unsplash)

5/10
आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे. (PC : unsplash)

6/10
या उलट मेटल, रिअल इस्टेट आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्स वधारत आहेत. (PC : unsplash)

7/10
मिडकॅपमध्ये घसरण होत आहे, तिथे स्मॉलकॅप निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहे.  (PC : unsplash)

8/10
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह आणि 17 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 28 शेअर्स  वाढीसह तर 22 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. (PC : unsplash)

9/10
बँकिंग स्टॉक विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सवर आज बाजार अवलंबून असल्याचे दिसत आहेत.  (PC : unsplash)

10/10
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. (PC : unsplash)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

Embed widget