एक्स्प्लोर
Share Market: वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेअर बाजार सावरणार की कोसळणार? हे घटक ठरणार प्रभावी
Share Market Last Week: सरत्या वर्षातील शेवटचा आठवडा सुरू झाला असून शेअर बाजारातील घडामोडींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
Share Market: वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेअर बाजार सावरणार की कोसळणार? हे घटक ठरणार प्रभावी
1/10

मागील आठवड्यात बाजारात पडझड झाल्याचे दिसून आले. आता, शेवटच्या आठवड्यात बाजार नेमकी कशी कामगिरी करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
2/10

बाजारातील आठवडाभरातील व्यवहारावर काही घटक परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात चढ-उतार दिसून येईल.
Published at : 26 Dec 2022 07:25 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
राजकारण
विश्व























