एक्स्प्लोर
Rules Changes from 1st January 2023: उद्यापासून बदलणार 'हे' नियम; तुमच्या खिशावरही होणार परिणाम
Rules Changes from 1st January 2023: नवीन वर्षात काही नियम बदलणार आहेत. याचा परिणाम तुमच्या बजेटवर होणार आहे. कोणते नियम बदलणार आहे वाचा सविस्तर..
Rules Changes from 1st January 2023: उद्यापासून बदलणार 'हे' नियम; तुमच्या खिशावरही होणार परिणाम
1/6

1 जानेवारी 2023 पासून GST नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. पाच कोटींपेक्षा जास्त व्यवसायासाठी ई-इनव्हॉइसिंग म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बिल अनिवार्य असणार आहे.
2/6

पोस्ट ऑफिस योजनेचा व्याजदर वाढणार आहेत. सरकारने पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. NSC (NSC), मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्राचे व्याजदर वाढवण्यात आले आहेत.
Published at : 31 Dec 2022 04:07 PM (IST)
आणखी पाहा























