एक्स्प्लोर

Vehicle Sales : वाहन विक्रीला अच्छे दिन, तब्बल 19 टक्क्यांनी वाढ!

या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Vehicle Sales

1/9
या वर्षीचा 42 दिवसांचा सणासुदीचा हंगाम वाहन विक्रेत्यांसाठी चांगलाच फायद्याचा ठरला आहे.

2/9
गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील मोटार वाहनांच्या एकून विक्रीच्या तुलनेत या वर्षी 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

3/9
यंदाची वाहन विक्रीची संख्या 31लाख 95 हजार 213 वाहनांवरुन 37 लाख 93, 584 वाहनांवर गेली असल्याची माहिती वाहन उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) या संघटनेने दिली आहे.

4/9
फाडाच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात एकूण वाहन विक्रीत एका महिन्याच्या आधारावर 35 टक्क्यांनी आणि वार्षिक आधारावर 18  टक्क्यापेक्षा जास्त  वाढ झाली आहे.

5/9
नोव्हेंबर महिन्यात एकूण 28 लाख 54 हजार 242 वाहनांची विक्री झाली. यामध्ये प्रवासी वाहने, तीनचाकी,  दुचाकी वाहनांचा समावेश आहे.

6/9
दुचाकींची नोंदणी एका वर्षाच्या आधारावर 21 टक्क्यांनी वाढून यावर्षी 28 लाख 93 हजार 107 वाहनांवर गेली आहे.

7/9
मागील वर्षी याच कालावधीमध्ये 23 लाख 96 हजार 665  वाहनांची विक्री झाली होती, असे फाडाचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितलें

8/9
विशेष करून ग्रामीण भागातही दुचाकींच्या खरेदीत वाढ झाली. या कालावधीत व्यावसायिक वाहनांची विक्री वार्षिक आधारावर आठ टक्क्यांनी वाढून 1 लाख 23 हजार 784 वाहनांवर गेली.

9/9
नवरात्रीपासून सूरू होऊन धनत्रयोदशीनंतर 15 दिवसांनी संपणाऱ्या सणासुदीच्या हंगामात प्रवासी वाहनांची जी विक्री झाली ती 10 टक्क्यांनी वाढून 5लाख 47 हजार 246 वाहनांवर गेली. मागील वर्षी याच कालावधीत 4 लाख 86 हजार 47 वाहनांची विक्री झाली होती. मात्र या वर्षी देशातील जोरदार मागणीमुळे वाहनांच्या विक्रीचा हा विक्रम झाला आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget