एक्स्प्लोर

Best Multibagger Stock : 'या' मल्टीबॅगर शेअरनं केलं मालामाल, 40-45 हजार रुपये गुंतवून कोट्यधीश

Top Multibagger Stock : शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या छोट्या कंपन्या गुंतवणुकीसाठी धोकादायक मानल्या जातात. पण, काही अशा कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवू देतात.

Top Multibagger Stock : शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या छोट्या कंपन्या गुंतवणुकीसाठी धोकादायक मानल्या जातात. पण, काही अशा कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवू देतात.

Top Multibagger Stock

1/9
स्टाइलम इंडस्ट्रीज (Stylam Industries) ची गणना शेअर बाजारातील सर्वोत्तम मल्टीबॅगर स्टॉकमध्ये केली जाते.  (Image Source:istock)
स्टाइलम इंडस्ट्रीज (Stylam Industries) ची गणना शेअर बाजारातील सर्वोत्तम मल्टीबॅगर स्टॉकमध्ये केली जाते. (Image Source:istock)
2/9
स्टाइलम इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. स्टाइलम इंडस्ट्रीज कंपनी स्मॉल कॅप श्रेणीतील आहे.  (Image Source:istock)
स्टाइलम इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. स्टाइलम इंडस्ट्रीज कंपनी स्मॉल कॅप श्रेणीतील आहे. (Image Source:istock)
3/9
या कंपनीचे बाजार भांडवल सध्या केवळ 3,230 कोटी रुपये आहे, पण कंपनीचे शेअर्स स्वस्त नाहीत. सध्या स्टाइलम इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत 1,916 रुपये आहे.  (Image Source:istock)
या कंपनीचे बाजार भांडवल सध्या केवळ 3,230 कोटी रुपये आहे, पण कंपनीचे शेअर्स स्वस्त नाहीत. सध्या स्टाइलम इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत 1,916 रुपये आहे. (Image Source:istock)
4/9
शुक्रवारी स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीत 1.62 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या एका महिन्यात या स्टॉकची किंमत 22 टक्क्यांनी वाढली आहे. (Image Source:istock)
शुक्रवारी स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीत 1.62 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या एका महिन्यात या स्टॉकची किंमत 22 टक्क्यांनी वाढली आहे. (Image Source:istock)
5/9
गेल्या 6 महिन्यांत हा शेअर सुमारे 85 टक्क्यांनी आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून 70 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. (Image Source:istock)
गेल्या 6 महिन्यांत हा शेअर सुमारे 85 टक्क्यांनी आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून 70 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. (Image Source:istock)
6/9
स्टाइलम इंडस्ट्रीजचे शेअर्स आता महाग असले, तरी एकेकाळी हा स्टॉक 10 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होते. सुमारे 11 वर्षांपूर्वी स्टाइलम इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत फक्त 8.13 रुपये होती. (Image Source:istock)

7/9
स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी गेल्या 11 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 235 पेक्षा जास्त परतावा दिला आहे. (Image Source:istock)
स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी गेल्या 11 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 235 पेक्षा जास्त परतावा दिला आहे. (Image Source:istock)
8/9
सोप्या शब्दात, या शेअरने 11 वर्षांपूर्वी गुंतवलेले 1 लाख रुपये 2.35 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. (Image Source:istock)
सोप्या शब्दात, या शेअरने 11 वर्षांपूर्वी गुंतवलेले 1 लाख रुपये 2.35 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. (Image Source:istock)
9/9
त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी 11 वर्षांपूर्वी स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 40-45 हजार रुपये गुंतवले होते आणि ते शेअर्स ठेवले आहेत ते आता कोट्यधीश झाले असतील. (Image Source:istock)
त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी 11 वर्षांपूर्वी स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 40-45 हजार रुपये गुंतवले होते आणि ते शेअर्स ठेवले आहेत ते आता कोट्यधीश झाले असतील. (Image Source:istock)

पर्सनल फायनान्स फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही  बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget