एक्स्प्लोर

Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप

Uday Samant and Eknath Shinde: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी दंगल झाली तर उदय सामंत-प्रसाद लाड जबाबदार असतील. तेच मनोज जरांगे पाटील यांना रसद पुरवत आहेत.

Uday Samant and Eknath Shinde: उद्या राज्यात मराठा आणि ओबीसी समाजातील तणाव वाढून त्यांच्यात दंगल झाली तर त्यासाठी दोन नेते जबाबदार असतील, ते म्हणजे उदय सामंत (Uday Samant) आणि प्रसाद लाड. हे दोन्ही नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना आर्थिक रसद पुरवून हा विषय तापता ठेवत आहेत. उदय सामंत यांना आता उपमुख्यमंत्री व्हायची स्वप्नं पडत आहेत. त्यामुळे तो मनोज जरांगे याला भुंकायला सांगत आहे, सुपारी देऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टार्गेट करायला सांगत आहे, असा सनसनाटी आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी केले. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी  मनोज जरांगे, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली. (Maharashtra Politics)

एकनाथ शिंदे यांनी गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी मनोज जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा समाजाला जवळ केले.  पण आता मनोज जरांगे त्यांच्यावरच उलटला आहे.  उदय सामंत याला आता सतत उपमुख्यमंत्री व्हायची स्वप्नं पडत आहेत. त्यामुळे तो एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यासाठी तो मनोज जरांगे यांना भुंकायला सांगत आहे. लवकरच उदय सामंत हे भाजपवासी झालेले दिसतील, असा दावा नवनाथ वाघमारे यांनी केला. मध्यंतरी उदय सामंत हे भाजपच्या संपर्कात होते. उदय सामंतहे शिवसेनेतील एक गट फोडण्याच्या तयारीत होते. उदय सामंत शिंदे गटात अस्थिर आहेत. त्यांच्याकडे उद्योग खाते आहे, या माध्यमातून ते मनोज जरांगेला कोट्यवधी रुपये देऊन एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलायला सांगत आहेत. जेणेकरुन एकनाथ शिंदे यांचे अस्तित्व कमी होईल. यानंतर शिवसेना आमदारांचा एक गट फोडण्याची उदय सामंत यांनी योजना आहे, असे नवनाथ वाघमारे यांनी म्हटले. 

तसेच प्रसाद लाड यांना मंत्रि‍पदाची स्वप्नं पडू लागली आहे. मनोज जरांगेने मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यावर ते लगेच उत्तर द्यायला येतात. मात्र, तेच मनोज जरांगे याला रसद पुरवून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रसाद लाड याला सरकारने अनेक टेंडर दिले आहे. या माध्यमातून त्याने अमाप संपत्ती गोळा केली आहे. प्रसाद लाड यांनी अमाप संपत्ती गोळा केली आहे. राज्य सरकारनेच दूध पाजलेय या सापाला, तोच आता त्यांना डसतोय उद्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी दंगल झाली तर उदय सामंत-प्रसाद लाड हे दोन नेते जबाबदार असतील. तेच मनोज जरांगे यांना रसद पुरवत आहेत. मनोज जरांगे यांच्याकडे लक्ष देऊ नका. पण हे दोघे कुठे जाताहेत यावर सरकारने लक्ष ठेवावे. या दोघांनी रसद पुरवली नाही तर मनोज जरांगे काहीच करु शकत नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्यासाठी उदय सामंत आणि प्रसाद लाड या दोघांना पुढे केले जात आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यांनी या दोघांपासून सावध राहिले पाहिजे, असे नवनाथ वाघमारे यांनी म्हटले.

आणखी वाचा

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishakha Raut : विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द; नगरविकास विभागाची अधिसूचना, सोमवारी सभागृहात घोषणा
विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द; नगरविकास विभागाची अधिसूचना, सोमवारी सभागृहात घोषणा
Dhananjay Mahadik and Krishnaraj Mahadik: आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
Omraje Nimbalkar: मराठवाड्यात महाभयंकर दुष्काळाची दाहकता, सगळीकडे भयाण परिस्थिती; भरीव मदत केली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा...; खासदार ओमराजेंचं सरकारला साकडं!
मराठवाड्यात महाभयंकर दुष्काळाची दाहकता, सगळीकडे भयाण परिस्थिती; भरीव मदत केली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा...; खासदार ओमराजेंचं सरकारला साकडं!
बेईमान भावांनी लाडक्या बहिणींना फसवलं, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंना जोरदार टोला, म्हणाले, उद्योगपतींना साडेतीन लाखांची कर्जमाफी, सरकारनं जाहीरात दिली का?
बेईमान भावांनी लाडक्या बहिणींना फसवलं, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंना जोरदार टोला, म्हणाले, उद्योगपतींना साडेतीन लाखांची कर्जमाफी, सरकारनं जाहीरात दिली का?
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
High Court: केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv: आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू
आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू
ketan agrawal case : केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
Dahihandi 2026 : दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू, तर 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू; 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
Dhananjay Mahadik and Krishnaraj Mahadik: आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Embed widget