एक्स्प्लोर

Financial Rules : 1 ऑगस्टपासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम, सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होईल? जाणून घ्या

Financial Rule Change From August 2023 : आर्थिक व्यवहारासंबंधित अनेक नियम ऑगस्‍ट महिन्यामध्‍ये बदलणार आहेत. या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

Financial Rule Change From August 2023 : आर्थिक व्यवहारासंबंधित अनेक नियम ऑगस्‍ट महिन्यामध्‍ये बदलणार आहेत. या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

Financial Rule Change From August 2023

1/9
जुलै महिन्याचे अखेरचे काही दिवस राहिले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलतील ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. त्यामुळे पुढील महिन्यापासून कोणते नियम बदलणार आहेत.(PC : istock)

2/9
जर तुम्ही 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न भरला नसेल तर तुम्हाला दंड भरून 1 ऑगस्टपासून आयटीआर भरावा लागेल. (PC : istock)
जर तुम्ही 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न भरला नसेल तर तुम्हाला दंड भरून 1 ऑगस्टपासून आयटीआर भरावा लागेल. (PC : istock)
3/9
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. (PC : istock)
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. (PC : istock)
4/9
तेल कंपन्या साधारणपणे 1 आणि 16 तारखेला एलपीजीच्या नव्या किमतीत जाहीर करू शकतात. त्याचबरोबर सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही बदल होऊ शकतो.(PC : istock)
तेल कंपन्या साधारणपणे 1 आणि 16 तारखेला एलपीजीच्या नव्या किमतीत जाहीर करू शकतात. त्याचबरोबर सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही बदल होऊ शकतो.(PC : istock)
5/9
ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची काम असतील तर वेळीच करुन घ्या. कारण, या महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.
ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची काम असतील तर वेळीच करुन घ्या. कारण, या महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.
6/9
जर तुम्ही अ‍ॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. (PC : istock)
जर तुम्ही अ‍ॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. (PC : istock)
7/9
अ‍ॅक्सिस बँकचं क्रेडिट कार्ड आणि Flipkart वरून खरेदी करणाऱ्या लोकांना आता 12 ऑगस्टपासून क्रेडिट कार्डच्या खरेदीवर कमी कॅशबॅक मिळेल.(PC : istock)
अ‍ॅक्सिस बँकचं क्रेडिट कार्ड आणि Flipkart वरून खरेदी करणाऱ्या लोकांना आता 12 ऑगस्टपासून क्रेडिट कार्डच्या खरेदीवर कमी कॅशबॅक मिळेल.(PC : istock)
8/9
SBI च्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे. ही 400 दिवसांची विशेष FD योजना आहे, ज्यामध्ये सामान्य लोकांना 7.1 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याजदर मिळेल.(PC : istock)

9/9
1 ऑगस्टपासून हे आर्थिक नियम बदलणार आहेत आणि याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.(PC : istock)
1 ऑगस्टपासून हे आर्थिक नियम बदलणार आहेत आणि याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.(PC : istock)

पर्सनल फायनान्स फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी  लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Embed widget