एक्स्प्लोर
Ola-Uber Cancellation : ओला, उबरला सरकारचा दणका! बुकिंग रद्द केल्यास कंपनीला द्यावे लागणार पैसे
Fine on Ride Cancellation : अनेक वेळा ओला-उबेर कॅबने प्रवास करताना बुकिंग रद्द केल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो.
![Fine on Ride Cancellation : अनेक वेळा ओला-उबेर कॅबने प्रवास करताना बुकिंग रद्द केल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/68a416df67a32dfa764d1a59a1817a5a1694192359110322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Fine on Ride Cancellation
1/10
![तुम्हीही कॅबने प्रवास करत असाल तर नक्कीच तुम्हाला अनेकदा या समस्येचा सामना करावा लागला असेल. कॅब वापरणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला ही समस्या येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/f159fe2f8db8064ba7a3b6a70a01f9fa71624.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हीही कॅबने प्रवास करत असाल तर नक्कीच तुम्हाला अनेकदा या समस्येचा सामना करावा लागला असेल. कॅब वापरणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला ही समस्या येते.
2/10
![एका सर्वेक्षणानुसार, कॅब प्रवाशांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे चालकांकडून वारंवार बुकिंग रद्द होणे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/a8f499b15b37010e0c29cfa75d15ce83d4df8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका सर्वेक्षणानुसार, कॅब प्रवाशांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे चालकांकडून वारंवार बुकिंग रद्द होणे.
3/10
![काहीवेळा वाहनचालक लोकेशन पाहून जाण्यास नकार देतात, तर कधी रोख रक्कम देण्याची मागणी करतात. या कारणांमुळे काही वेळा प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावं लागतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/07015aecf3a7dac77f58001c9670739dea542.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काहीवेळा वाहनचालक लोकेशन पाहून जाण्यास नकार देतात, तर कधी रोख रक्कम देण्याची मागणी करतात. या कारणांमुळे काही वेळा प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावं लागतं.
4/10
![तुम्हालाही कधी अशा समस्येचा सामना करावा लागला असेल तर आता या समस्येतून सुटका होणार आहे. सरकारने यावर उपाय शोधला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/be016d3386d963ddbd50f04f30de3dd8bc150.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हालाही कधी अशा समस्येचा सामना करावा लागला असेल तर आता या समस्येतून सुटका होणार आहे. सरकारने यावर उपाय शोधला आहे.
5/10
![महाराष्ट्र सरकारने कॅबबाबत नवी नियमावली तयार करण्यात येत आहे. यामध्ये कॅब रद्द करण्यासंबंधित नियमांचा देखील समावेश आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/133f279fd5da8da4c0f865aa144d872b837dc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्र सरकारने कॅबबाबत नवी नियमावली तयार करण्यात येत आहे. यामध्ये कॅब रद्द करण्यासंबंधित नियमांचा देखील समावेश आहे.
6/10
![बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, कॅब संबंधित नवीन नियमांमध्ये बुकिंग रद्द केल्यास कॅब कंपन्यांना प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल, अशी तरतूद असू शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/bd3afa3500f030f9064e707ab422434a0849d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, कॅब संबंधित नवीन नियमांमध्ये बुकिंग रद्द केल्यास कॅब कंपन्यांना प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल, अशी तरतूद असू शकते.
7/10
![ओला आणि उबेर यासारख्या कंपन्यांनी बुकिंग रद्द केल्यास चालकांना दंड आकारण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/ddb587aa55cbfc87ccd81a30171b90dedf6f2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओला आणि उबेर यासारख्या कंपन्यांनी बुकिंग रद्द केल्यास चालकांना दंड आकारण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे.
8/10
![प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आर्थिक भरपाई किंवा पुढील राइडवर सवलत देण्यात यावी, असाही प्रस्ताव आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/d0f57fa5698953267ff51ed5fa3696bfbc754.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आर्थिक भरपाई किंवा पुढील राइडवर सवलत देण्यात यावी, असाही प्रस्ताव आहे.
9/10
![कॅब संदर्भात नवे नियम लागू झाल्यास कॅब प्रवाशांची चिंता मिटणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/4a5ff46ee670be8291d9d6301f7a10a074732.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅब संदर्भात नवे नियम लागू झाल्यास कॅब प्रवाशांची चिंता मिटणार आहे.
10/10
![यामुळे कॅब चालकांवर सरकारचाही जम बसेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/39e287fbb34d8b38357ec6ac2c83043041432.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे कॅब चालकांवर सरकारचाही जम बसेल.
Published at : 08 Sep 2023 10:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)