एक्स्प्लोर
Multibagger Stock : 2 वर्षात 900 टक्के परतावा, 'या' शेअरमुळं गुंतवणूकदार मालामाल, स्टॉकमध्ये जोरदार तेजी सुरुच
Stock Market : विविआना पॉवर टेक कंपनीच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना गेल्या दोन वर्षात चांगला परतावा दिला आहे. या कंपनीला गुजरातमधील एक वर्क ऑर्डर मिळाली आहे.
मल्टीबॅगर स्टॉक
1/6

गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न देणाऱ्या स्टॉकला मल्टीबॅगर स्टॉक म्हटलं जातं. विविआना पॉवर टेक कंपनीच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना गेल्या दोन वर्षात 900 टक्के रिटर्न देत मालामाल केलं आहे. 19 सप्टेंबर म्हणजे काल या स्टॉकमध्ये 5 टक्के तेजी पाहायला मिळाली. बीएसईवर हा स्टॉक 1458.85 रुपयांवर पोहोचला.
2/6

विविआना पॉवर टेकचा स्टॉक 2023 मध्ये 145 रुपये होता. 2023 पासून या स्टॉकनं गुंतवणूकदारांना 96 टक्के रिटर्न दिले आहेत.
Published at : 20 Sep 2025 05:04 PM (IST)
आणखी पाहा























