एक्स्प्लोर
Mother's Day 2023: हा मदर्स डे बनवा खास! तुमच्या आईला भेट द्या आर्थिकदृष्ट्या भक्कम बनवणाऱ्या 'या' गोष्टी!
Mother's Day 2023: येत्या रविवारी, म्हणजेच 14 मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. हा दिवस आपल्या आईसाठी खास बनवण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. पाहूया आईला काय गिफ्ट द्यावं याच्या काही टिप्स..
Mother's Day
1/6

सहसा लोक मदर्स डे निमित्त आईला कपडे, स्मार्टफोन, दागिने किंवा एखादी वस्तू भेट देतात, परंतु जर तुम्हाला तुमच्या आईला आर्थिक सुरक्षा द्यायची असेल तर तुम्ही आम्ही नमूद केलेल्या आर्थिक भेटवस्तू देऊ शकता. या भेटवस्तूंबद्दल जाणून घेऊया.
2/6

आजच्या काळात सर्वांसाठी आरोग्य विमा असणे अत्यंत गरजेचे आहे. मदर्स डे निमित्त तुमच्या आईला आरोग्य विमा देऊन तुम्ही तिला आरोग्याशी संबंधित खर्चाच्या चिंतेतून मुक्त करू शकता.
Published at : 07 May 2023 04:44 PM (IST)
आणखी पाहा























