एक्स्प्लोर
तुमच्या मुलांच्या उत्तम भविष्यासाठी ही पॉलिसी ठरू शकेल उत्तम
तुमच्या मुलांच्या उत्तम भविष्यासाठी ही पॉलिसी ठरू शकेल उत्तम
1/7

प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्याची काळजी असते. अशा परिस्थितीत मुलाच्या जन्मानंतर पालक त्याच्या भविष्यासाठी गुंतवणूकीचे नियोजन करू लागतात. अनेकजण त्यादृष्टीने मुलांच्या नावाने काही पॉलिसीदेखील काढतात. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC मध्येदेखील मुलांच्या भवितव्यासाठी काही पॉलिसी आहेत.
2/7

मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजाही वाढतात. अशा परिस्थितीत एलआयसीने मुलांसाठी एक खास योजना आणली आहे. एलआयसीने 'न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन' ही पॉलिसी सुरू केली आहे. मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजांनुसार ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
Published at : 01 May 2022 05:12 PM (IST)
आणखी पाहा























