एक्स्प्लोर

Gold ATM: आता एटीएममधून सोनं काढा, देशातील पहिले गोल्ड एटीएम

आता तुम्ही थेट एटीएममधून सोने काढू शकता. गोल्डसिक्का (Goldsikka) कंपनीने हैदराबादमध्ये (Hyderabad) भारतातील पहिलं सोन्याचं एटीएम (Gold ATM) बसवलं आहे.

1/10
आपण एटीएममधून (ATM) पैसे काढतो त्याप्रमाणेच आता एटीएममधून सोनंही (Gold) काढता येणार आहे.

2/10
देशात पहिल्यांदाच हैदराबादमध्ये (Hyderabad) रिअल टाईम गोल्ड एटीएम (India's First Real Time Gold ATM) बसवण्यात आलं आहे.

3/10
या एटीएममधून तुम्हाला क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा डेबिट कार्डचा (Debit Card) वापर करुन सोनं (Gold Purchase) खरेदी करता येणार आहे.

4/10
गोल्डसिक्का (Goldsikka Limited) कंपनीने हैदराबादमध्ये जगातील पहिलं सोन्याचं एटीएम बसवलं आहे. यामधून एटीएम सोन्याची नाणी काढता येतात.

5/10
या गोल्ड एटीएममधून 0.5 ग्रॅम पासून 100 ग्रॅमपर्यंत सोन्याची नाणी खरेदी करु शकता.

6/10
या एटीएममधून तुम्ही 0.5 ग्रॅम, 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम अशाप्रकारे सोन्याची नाणी काढू शकता.

7/10
गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेड (Goldsikka Pvt Ltd) कंपनीने हैदराबाद स्थित स्टार्टअप कंपनी ओपनक्यूब टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या (OpenCube Technologies Pvt Ltd) साहाय्याने 3 डिसेंबर रोजी पहिलं गोल्ड ATM लाँच केलं आहे.

8/10
गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करते.

9/10
गोल्डसिक्का गोल्ड एटीएम मशीनमध्ये पाच किलो सोनं ठेवण्याची क्षमता आहे.

10/10
गोल्डसिक्का कंपनीचे उपाध्यक्ष प्रताप यांनी सांगितलं की, आम्ही सराफा व्यापारी आहोत. आमच्या सीईओंना एटीएम मशीनद्वारे सोन्याची नाणी काढण्याची नवीन संकल्पना सुचली. संशोधन केल्यावर आम्हाला ही संकल्पना सत्यात उतरवण्यास यश मिळाले आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ

गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

RBI on UCB :  नव्या नागरी सहकारी बँकांना परवाने मिळणार, आरबीआयनं 24 वर्षानंतर धोरण बदललं, पतसंस्थांचं बँकेत रुपांतर होण्यासाठी कोणते निकष?
मोठी बातमी, नव्या नागरी सहकारी बँकांना परवाने मिळणार, आरबीआयनं 24 वर्षानंतर धोरण बदललं

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर

Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget