एक्स्प्लोर
Gold Import: डिसेंबर महिन्यात सोने आयातीत 79 टक्क्यांची घट, 20 वर्षातील नीचांकी आयात
डिसेंबर 2022 मध्ये देशातील सोन्याच्या आयात व्यवसायात 79 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवण्यात आली. हा 20 वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

Gold Import: डिसेंबर महिन्यात सोने आयातीत 79 टक्क्यांची घट, 20 वर्षातील नीचांकी आयात
1/7

भारत हा सर्वाधिक सोने आयात करणारा जगातील दुसरा देश आहे.
2/7

सोन्याच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम भारताच्या सोने आयातीवर झाल्याचे दिसून येते.
3/7

डिसेंबर 2022 मध्ये 20 टन सोने आयात करण्यात आले. त्यासाठी 1.18 अब्ज डॉलर मोजावे लागले.
4/7

डिसेंबर 2021 मध्ये 95 टन सोने आयात करण्यात आले होते. त्यासाठी 4.73 अब्ज डॉलर मोजावे लागले होते.
5/7

मागील वर्षी 2022 मध्ये भारताने एकूण 706 टन सोने आयात केले होते. वर्ष 2021 मध्ये 1068 टन सोने आयात झाले होते.
6/7

त्यामुळे व्यापार तूट आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळे रुपया आणखी मजबूत होऊ शकतो.
7/7

भारत आपल्या सोन्याच्या एकूण मागणीपैकी 90 टक्के सोने आयात करतो.
Published at : 12 Jan 2023 11:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
