एक्स्प्लोर
आयटीआर भरताना 'या' चुका कधीच करू नका, अन्यथा येऊ शकते प्राप्तिकर विभागाची नोटीस!
प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी सध्या लगबग चालू आहे. आयटीआर भरताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. तसे न केल्यास आर्थिक दंड भरावा लागू शकतो.
ITR_CLAIMS (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क, freepik)
1/8

IT Return: सध्या प्राप्तिकर परतावा भरण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्यामुळे नोकरदार, उद्योजक त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कागदपत्रे गोळा करत आहेत.
2/8

दरम्यान, तुम्ही पहिल्यांदाच प्राप्तिकर परतावा भरत असाल तर काही काळजी घेणे गरजेचे आहे. कारण प्राप्तिकर भरताना काही चुका केल्यास तुम्हाला तो महागात पडू शकतो.
Published at : 24 May 2024 08:24 AM (IST)
आणखी पाहा























