एक्स्प्लोर
PPF खात्यातून मुदतीआधी पैसे कसे काढायचे? नियम काय आहेत? सोप्या भाषेत समजून घ्या...
आपत्कालीन परिस्थितीत खातेदाराला आपल्या पीपीएफ बँक खात्यातून पैसे काढवे लागतात. मात्र त्यासाठी काही नियम आहेत, ते जाणून घ्या...
PPF ACCOUNT CASH WITHDRAWAL (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/6

PPF Rules: पब्लिक प्रॉविडेंट फंड (Public Provident Fund) ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी सर्वाधिक प्रसिद्ध अशी स्मॉल सेव्हिंग योजना आहे. दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना या योजनेत चांगला परतावा मिळतो.
2/6

या योजनेत जमा केलेल्या गुंतवणुकीवर सरकार सध्या 7.10 टक्क्यांनी व्याज देत आहे. विशेष म्हणजे चक्रवाढ व्याजाचाही या योजनेत फायदा होतो. तुमचे खाते मॅच्यूअर झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही गुतंवलेली तसेच तुम्हाला मिळालेले व्याज दिले जाते.
Published at : 23 Jun 2024 09:59 AM (IST)
आणखी पाहा























