एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Gold Rate Today : सोन्याच्या दरात किंचित स्थिरता; तर चांदीचे दर महागले
Gold Rate Today : सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात स्थिरता पाहायला मिळत आहे.
![Gold Rate Today : सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात स्थिरता पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/3d101f9e6d39433205710af5f8ec72a31672295017068251_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gold Rate Today
1/9
![गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारातील डॉलरचे वाढलेले दर तसेच चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग याचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किंमतीवर झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/2ea0203f15eb81c167fe3894489d0da9a7611.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारातील डॉलरचे वाढलेले दर तसेच चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग याचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किंमतीवर झाला.
2/9
![काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर 56 हजारांपर्यतं पोहोचले होते. एकूण आकडेवारी पाहता मागच्या पाच महिन्यांतील सोन्याच्या दराने सर्वात मोठी उच्चांक पातळी गाठली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/77a87da9025706235c8604b7367ef542143b4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर 56 हजारांपर्यतं पोहोचले होते. एकूण आकडेवारी पाहता मागच्या पाच महिन्यांतील सोन्याच्या दराने सर्वात मोठी उच्चांक पातळी गाठली होती.
3/9
![मात्र,आज सोन्याच्या दरात स्थिरता असल्याने ग्राहकांची बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/4c231e11596d3ab6badf8bf63fa0946760d6a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र,आज सोन्याच्या दरात स्थिरता असल्याने ग्राहकांची बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळतेय.
4/9
![त्यामुळे लग्नसराईत ग्राहकांनादेखील सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागत होती. मात्र, आज सोन्याचे दर पाहता ग्राहकांना किंचित दिलासा मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/1efab4d017d2d7653b7672678282ed4447452.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे लग्नसराईत ग्राहकांनादेखील सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागत होती. मात्र, आज सोन्याचे दर पाहता ग्राहकांना किंचित दिलासा मिळणार आहे.
5/9
![कारण आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,800 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 50,233 वर व्यवहार करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/ec6277b25b270ecb96221c566a402e99f57ab.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कारण आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,800 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 50,233 वर व्यवहार करत आहेत.
6/9
![आज एक किलो चांदीचा दर 68,860 रुपयांवर व्यवहार करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/ff308553217abc2b75198d585ff456f6249d9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज एक किलो चांदीचा दर 68,860 रुपयांवर व्यवहार करत आहे.
7/9
![स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/56aef8ca5a81ea5428f4945c36cb621acadc7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते.
8/9
![स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/b76460fd1dada4259ad9a7cc98be6c6d874e8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.
9/9
![इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/be7dcc72d8e779f90a9ebc16d7df873ff8df5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
Published at : 29 Dec 2022 12:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)