एक्स्प्लोर
निळी, लाल ते कॉफी कलरची साडी, सात वेळा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांचे सात लूक!
येत्या 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री नीर्मला सीतारामन आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
nirmala sitharaman (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019 सालापासून आतापर्यंत एकूण 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. प्रत्येकवेळी अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी वेगळी साडी परिधान केली होती.
2/7

आर्थिक वर्ष 2024-25 साठी 23 मार्च 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यांनी सर्वांत अगोदर 2019 साली पहिल्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता.
Published at : 11 Jul 2024 04:09 PM (IST)
आणखी पाहा























