एक्स्प्लोर
Digital Economy : सरकारी योजनेचे पैसे इंटरनेटशिवाय डिजिटल माध्यमातून खात्यात पोहोचतील, कसे ते जाणून घ्या
Digital Economy
1/8

केंद्रातील मोदी सरकार देशात डिजिटलायझेशनला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. कमीत कमी व्यवहार रोखीने व्हावेत आणि लोकांनी डिजिटल माध्यमाचा जास्तीत जास्त वापर करावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे देशात डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत.
2/8

त्यापैकी एक ई-रुपी प्रीपेड व्हाउचर (e-Rupi Voucher)आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या आठवड्यात एक मोठी घोषणा केली, ज्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
Published at : 13 Feb 2022 02:18 PM (IST)
आणखी पाहा























