एक्स्प्लोर
Pulses Rate : सणासुदीच्या काळात डाळी महाग होण्याची शक्यता, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Inflation Hike : आता सणासुदीच्या काळात डाळींची साठेबाजी होऊन दर वाढण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Inflation Hike
1/10

डाळींच्या वाढत्या किमती लक्षात घेता, केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळींचा साठा मर्यादा 30 ऑक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे.(Image Source : istock)
2/10

केंद्र सरकारने स्टॉक होल्डिंग युनिट्ससाठी स्टॉक होल्डिंग मर्यादा कमी करून बदल जाहीर केले आहेत.(Image Source : istock)
Published at : 27 Sep 2023 02:12 PM (IST)
आणखी पाहा























