एक्स्प्लोर
Photo: ना फोन ना जगाशी संपर्क; बजेट लीक होऊ नये म्हणून काय गुप्तता पाळतात?
अर्थसंकल्प तयार करताना जे अधिकारी निवडण्यात येतात त्यांना अर्थमंत्रालयामध्येच राहावं लागतं, त्यांचा जगाशी संपर्क तोडला जातो.
Union Budget 2023
1/10

येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा अर्थसंकल्प म्हणजे बजेट मांडणार आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये नेहमी काही ना काही नवं असतं, पण एक गोष्ट मात्र गेल्या 75 वर्षांपासून कायम आहे. ती गोष्ट म्हणजे अर्थसंकल्प तयार करताना त्यामध्ये पाळण्यात येणारी गुप्तता.
2/10

अर्थमंत्र्यांच्या भाषणाआधी अर्थसंकल्पातील गोष्टी बाहेर येऊ नयेत यासाठी मोठी खबरदारी घेण्यात येते. त्यासाठी अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमला काही दिवस अर्थमंत्रालयातच, कोणाच्याही संपर्कात न येता रहावं लागतं.
Published at : 26 Jan 2023 09:33 PM (IST)
आणखी पाहा























