एक्स्प्लोर

GST कपातीनंतर टू-व्हीलरच्या किमती कमी; Royal Enfield, Honda आणि Hero बाईक्स किती स्वस्त झाल्या?

दोनचाकी वाहनांवरील जीएसटी दरात कपात केल्यानंतर देशातील अग्रगण्य कंपन्यांनी आपल्या बाईक्स आणि स्कूटरच्या किमतींमध्ये मोठे बदल केले आहेत.

दोनचाकी वाहनांवरील जीएसटी दरात कपात केल्यानंतर देशातील अग्रगण्य कंपन्यांनी आपल्या बाईक्स आणि स्कूटरच्या किमतींमध्ये मोठे बदल केले आहेत.

Two wheelers prices after gst slab change

1/8
रॉयल एनफिल्ड (Royal Enfield), होंडा (Honda) आणि हिरो (Hero) या कंपन्यांच्या लोकप्रिय मॉडेल्स स्वस्त झाले आहेत, तर काही हाय-एंड मॉडेल्स मात्र महागले आहेत. हा बदल येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

2/8
जीएसटी बदलानंतर बाईकवरील जीएसटी 28 वरून 18 टक्क्यांपर्यंत कमी होतील. हे जीएसटी दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
जीएसटी बदलानंतर बाईकवरील जीएसटी 28 वरून 18 टक्क्यांपर्यंत कमी होतील. हे जीएसटी दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
3/8
रॉयल एनफिल्डचे स्वस्त झालेले मॉडेल्स: हंटर 350 (Hunter 350) : ₹14,867 ने कमी, बुलेट 350 (Bullet 350) : ₹18,057 ने कमी, क्लासिक 350 (Classic 350) : ₹19,222 ने कमी, मिटीओर 350 (Meteor 350) : ₹19,024 ने कमी, गोन क्लासिक 350 (Goan Classic 350) : ₹19,665 ने कमी.

4/8
रॉयल एनफिल्डचे महागलेले मॉडेल्स: इंटरसेप्टर 650 (Interceptor 650) : ₹24,604 ने वाढ, कॉन्टिनेंटल GT 650 (Continental GT 650) : ₹25,645 ने वाढ, सुपर मिटीओर 650 (Super Meteor 650) : ₹29,486 ने वाढ.
रॉयल एनफिल्डचे महागलेले मॉडेल्स: इंटरसेप्टर 650 (Interceptor 650) : ₹24,604 ने वाढ, कॉन्टिनेंटल GT 650 (Continental GT 650) : ₹25,645 ने वाढ, सुपर मिटीओर 650 (Super Meteor 650) : ₹29,486 ने वाढ.
5/8
होंडा कंपनीच्या कमी झालेल्या किमती: ॲक्टीवा 110 (Activa 110) : ₹7,874 ने कमी, डिओ 110 (Dio 110) : ₹7,157 ने कमी, ॲक्टीवा 125 (Activa 125) : ₹8,259 ने कमी, हॉर्नेट 2.0 (Hornet 2.0) : ₹13,026 ने कमी, CB350 H’ness : ₹18,598 ने कमी, CB350 RS : ₹18,857 ने कमी, CB350 : ₹18,887 ने कमी, युनिकॉर्न (Unicorn) : ₹9,948 ने कमी.

6/8
हिरो कंपनीचे स्वस्त झालेले मॉडेल्स: एचएफ डिलक्स (HF Deluxe) : ₹5,805 ने कमी, स्प्लेंडर+ (Splendor+) : ₹6,820 ने कमी, ग्लॅमर X (Glamour X) : ₹7,813 ने कमी, एक्सट्रीम 160R 4V (Xtreme 160R 4V) : ₹10,985 ने कमी, एक्सपल्स 210 (Xpulse 210) : ₹14,516 ने कमी, करिझ्मा XMR 210 (Karizma XMR 210) : ₹15,743 ने कमी.

7/8
जीएसटी कपातीनंतर स्कूटर आणि लो-सीसी बाईक्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
जीएसटी कपातीनंतर स्कूटर आणि लो-सीसी बाईक्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
8/8
मात्र हाय-एंड प्रीमियम बाईक्स जसे की रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650, कॉन्टिनेंटल GT आणि सुपर मिटीओर खरेदीसाठी ग्राहकांना अधिक पैसे खर्च करावे लागतील.
मात्र हाय-एंड प्रीमियम बाईक्स जसे की रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650, कॉन्टिनेंटल GT आणि सुपर मिटीओर खरेदीसाठी ग्राहकांना अधिक पैसे खर्च करावे लागतील.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Reliance Foundation: रिलायन्स फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम, Jio चा 12 भाषांमध्ये मोफत AI कोर्स, 8.7 कोटी लोकांपर्यंत काम पोहचले..
रिलायन्स फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम, Jio चा 12 भाषांमध्ये मोफत AI कोर्स, 8.7 कोटी लोकांपर्यंत काम पोहचले..
Reliance Industries 1977 IPO:  रिलायन्स इंडस्ट्रीजचा 1977 चा आयपीओ: धीरूभाई अंबानी यांनी सामान्य भारतीयांना कशी दिली विकासात भागीदार बनवण्याची संधी?
रिलायन्स इंडस्ट्रीजचा 1977 चा आयपीओ: धीरूभाई अंबानी यांनी सामान्य भारतीयांना कशी दिली विकासात भागीदार बनवण्याची संधी?
MAHARERA : महारेराकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने घरखरेदीदारांच्या नुकसान भरपाईच्या 370 कोटी रुपयांची वसुली
महारेराकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने घरखरेदीदारांच्या नुकसान भरपाईच्या 370 कोटी रुपयांची वसुली
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर

व्हिडीओ

Shetitil Navdurga :  Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची  टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das  Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित,  मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना  बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Embed widget