एक्स्प्लोर

निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, देशाच्या अर्थसंकल्पाच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

येत्या 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण स्वंतत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला, हे तुम्हाला माहिती आहे का?

union budget 2024-25 nirmala sitharaman (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/9
येत्या 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प सादर करताना त्या आपल्या नावे नवा रेकॉर्ड स्थापन करतील.

2/9
देशाचे माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सलग सहा वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. हा विक्रम निर्मला सीतारामन यावेळी मोडणार आहेत. त्या सलग सातव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

3/9
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प  26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर झाला होता. देशाचे पहिले अर्थमंत्री शनमुखम चेट्टी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता.

4/9
भारताने संविधानाचा स्वीकार केल्यानंतर देशाचे पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी 1950 रोजी सादर करण्यात आला.

5/9
इंग्रजांची सत्ता असताना देशाचा पहिला अर्थसंकल्प हा 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आला. त्यावेळी ब्रिटिश सरकारचे अर्थमंत्री जेम्स विल्सन हे होते.

6/9
यावेळचा अर्थसंकल्प विशेष असणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे.

7/9
हा अर्थसंकल्प परिपूर्ण असावा म्हणून निर्मला सीतारामन वेगवेगळ्या बैठका घेत आहेत.

8/9
या बैठकांदरम्यान त्या वेगवेगळ्या क्षेत्रातील संघटना, मोठ्या व्यक्तींसोबत चर्चा करत आहेत.

9/9
सांकेतिक फोटो
सांकेतिक फोटो

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला

नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole on Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकी यांना त्यांची जागा दाखवणार, नाना पटोले संतापलेZeeshan Siddique : क्रॉस व्होटिंगबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, Chennithala यांचं नाव घेत म्हणाले...Jarange vs Fadnavis Special Report : जरांगेच्या निशाण्यावर युतीचे बॉस, प्रत्युत्तरात 'संन्यास'Aditya Thackeray Narali Poornima : आदित्य ठाकरेंनी कोळी बांधवांसोबत साजरी केली नारळी पौर्णिमा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलातन्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल

मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी

जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!

Embed widget