एक्स्प्लोर
फक्त चार आठवड्यांसाठी 'या' मिनिरत्न कंपनीत पैसे गुंतवा, मिळू शकतात दमदार रिटर्न्स
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार चांगल्या स्थितीत आहे. या स्थितीत काही शेअर्स चांगले रिटर्न्स देत आहेत. असाच एक मिनिरत्न श्रेणीतील शेअर सध्या चर्चेत आहे.
Hindustan Copper Share Price (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/5

Miniratna Company: गेल्या काही दिवसांपासून मिनिरत्न कंपनी हिंदुस्तान कॉपर या कंपनीचा शेअर चांगली कामगिरी करताना दिसतोय. सप्टेंबर महिन्यात या शेअरने चांगला परतावा दिला आहे.
2/5

सध्या हा शेअर 329.30 रुपयांवर (Hindustan Copper Share Price) आहे. या शेअरची सध्याची स्थिती पाहता कॅनरा बँक सिक्योरिटीज या ब्रोकर हाऊसने या शेअरला 4 ते 5 आठवड्यांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
Published at : 22 Sep 2024 12:57 PM (IST)
आणखी पाहा























