एक्स्प्लोर
आयुष्मान खुराना ते शाहरुख खानपर्यंत या स्टार्सचे प्रसिद्ध होण्यापूर्वीच झालं होतं लग्न
1/6

बॉलिवूडमध्ये अशी धारणा होती की जर चित्रपटांमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यापूर्वी लग्न केले तर त्यांची लोकप्रियता कमी होते. परंतु, अनेक सेलिब्रिटींनी त्याची पर्वा केली नाही. चित्रपटांद्वारे लोकप्रियता मिळण्यापूर्वीच अनेकांनी संसार थाटला. चला अशाच काही सेलिब्रिटींवर नजर टाकू
2/6

शाहरुख खान: शाहरुखने 1992 मध्ये दिवाना या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पुरुष डेब्यू पुरस्कार मिळाला होता. पण शाहरुख खानने पदार्पणाचे यश मिळवण्यापूर्वी 1991 मध्ये आपली गर्लफ्रेंड गौरी छिब्बरशी लग्न केले होते.
Published at :
आणखी पाहा























