एक्स्प्लोर
संजय दत्तची कॅन्सरवर यशस्वी मात; बहिण प्रिया दत्तसोबत कॅमेऱ्यात कैद
1/8

(सर्व फोटो : मानव मंगलानी)
2/8

(सर्व फोटो : मानव मंगलानी)
3/8

संजय दत्त कॅन्सरमुक्त झाल्यानंतर त्याच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांसोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही संजय दत्तला शुभेच्छा दिल्या आहेत. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
4/8

संजय दत्त यांनी आपले कुटुंबिय आणि डॉक्टरांना त्याची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद दिले आहे. त्याचसोबत त्याच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
5/8

संजय दत्तने आनंद व्यक्त करत इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'गेले काही आठवडे माझे कुटुंबिय आणि माझ्यासाठी फार अडचणीचे होते. परंतु, म्हणतात ना की, देव आपल्या सर्वात कणखर सैनिकांना आपली सर्वात कठिण लढाई लढण्यासाठी देतो. आज मी माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप खूश आहे की, मी या लढाईतून विजयी होऊन परतलो आहे.' (सर्व फोटो : मानव मंगलानी)
6/8

दरम्यान, संजय दत्तने स्वतः ट्वीट करून आपण कॅन्सरमुक्त झाल्याचं सांगितलं आहे. बुधवारी त्याने यासंदर्भात माहिती दिली. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
7/8

कॅन्सर विरोधातील लढाई जिंकल्यानंतर अभिनेता संजय दत्त आपली बहिण प्रिया दत्तसोबत आपल्या घराबाहेर पॅपाराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाला. यादरम्यान प्रिया दत्त आपल्या भावासोबत फार खूश दिसत होती. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
8/8

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने ट्विटरवर कर्करोगा विरोधातील लढाई जिंकल्याची घोषणा केली आहे. तुम्हा सर्वांना ही आंनदाची बातमी सांगताना माझं मन कृतज्ञतेने भरून गेलं आहे. मी सर्वांचा मनापासून आभारी असल्याचं संजय दत्तने म्हटलं आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















