एक्स्प्लोर
Birthday Special | अभिनेता रणवीर सिंहचा 35वा वाढदिवस; फोटोंमध्ये पाहा दीपवीरची लव्ह केमिस्ट्री
1/12

चित्रपट '83' मे महिन्यात रिलीज होणार होते. परंतु, लॉकडाऊनमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आणि आता हा चित्रपट याच वर्षी ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे.
2/12

रणवीर सिंह आणि दीपिका दिग्दर्शक कबीर सिंह यांचा आगामी चित्रपट '83' मध्ये दोघेही स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत. चित्रपटात रणवीर कपिल देव यांच्या भूमिकेत तर दीपिका पादुकोण रोमी भाटिया यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
Published at :
आणखी पाहा























