एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवडा या 5 राशींसाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार! साप्ताहिक भाग्यशाली राशी जाणून घ्या

Weekly Lucky Zodiac Signs : या राशींसाठी 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर आठवडा खूप भाग्यशाली ठरणार आहे, जाणून घ्या नवीन आठवड्यातील भाग्यशाली राशी.

Weekly Lucky Zodiacs 27 November to 3 December 2023 Marathi News

1/5
मेष राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात उत्तम राहील. या आठवड्यात तुमची सर्व कामे पूर्ण होतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होईल, तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

2/5
सिंह राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा लकी ठरेल. या आठवड्यात तुमची एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीशी भेट होईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. आरोग्य चांगले राहील. या आठवड्यात तुमच्या मुलांबाबक काही चांगली बातमी मिळू शकते.

3/5
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली राहील. प्रमोशनची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती, ती पूर्ण होईल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल.

4/5
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यश देईल. जर तुम्ही बर्‍याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लवकरच नवीन नोकरी मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.

5/5
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget