एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत

Weekly Lucky Zodiacs 16 September To 22 September : सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Weekly Horoscope 16 September To 22 September 2024 Weekly Lucky Zodiacs

1/10
मेष रास (Aries Weekly Horoscope) : मेष राशीच्या लोकांना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात करिअर, व्यवसाय आणि परीक्षा स्पर्धा इत्यादींशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना यश मिळेल, या आठवड्यात त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.

2/10
आठवड्याच्या सुरुवातीला धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. या राशीच्या स्त्रिया या आठवड्यात पूजा वगैरेमध्ये जास्त वेळ घालवतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. व्यावसायिकांनाही अपेक्षित यश मिळेल. राजकारणाशी संबंधित या राशीच्या लोकांना सन्मान मिळेल.

3/10
सिंह रास (Leo Weekly Horoscope) : सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ ठरेल. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आठवड्याची सुरुवात खूप छान होणार आहे. या आठवड्यात तुम्ही डोक्याने काम कराल आणि मोठं यश मिळवाल.

4/10
नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन आणि चांगले स्त्रोत निर्माण होतील. व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळू शकेल. या राशीचे विद्यार्थी जे कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना काही चांगली बातमी मिळेल. तर, जे लोक एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत होते, त्यांना होकार मिळेल.

5/10
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope) : सप्टेंबरचा तिसरा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार आहे. नवीन गुंतवणुकीसाठी वेळ अतिशय अनुकूल असणार आहे.

6/10
गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या कोणत्याही हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्या. परंतु, तुम्हाला या आठवड्यात उद्धटपणा टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अन्यथा नफ्याऐवजी नुकसान होऊ शकतं. परीक्षा स्पर्धेत गुंतलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी होणार आहे.

7/10
तूळ रास (Libra Weekly Horoscope) : तूळ राशीच्या लोकांना सप्टेंबरच्या तिसऱ्याआठवड्यात नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. या काळात तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येईल. तुम्ही तुमची सर्व कामं योग्य आणि वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

8/10
राजकारणाशी संबंधित लोकांना या आठवड्यात काही मोठं पद किंवा जबाबदारी दिली जाऊ शकते. व्यावसायिकांसाठी आठवडा अतिशय अनुकूल असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही आठवडा तुमच्या अनुकूल असल्याचं दिसतं.

9/10
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope) : सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यासाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल.

10/10
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Bonde on Rahul Gandhi over his statement on reservation in IndiaSpecial Report On BJP vs Rahul Gandhi : जिभेला चटका राजकीय संस्कृतीचा विचका! नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्यSpecial Report On Women CM : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? चर्चेत कुणाची नावं?ABP Majha Headlines : 11 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
MNS Activist Jay Malokar Death Case : अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
Nashik Crime : बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
Embed widget