एक्स्प्लोर
Vastu Tips : दिवाळी शॉपिंगमध्ये चुकूनही खरेदी करू नका 'ही' वस्तू; लक्ष्मी होईल नाराज, गरिबी येईल चालून
Diwali Upay : दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. अनेकांच्या घरी घरांच्या साफसफाईसोबतच खरेदीचं नियोजनही सुरू झालं आहे. पण दिवाळीची खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
Diwali 2024 Remedies
1/5

यंदा धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर देखील लोक अनेक चांगल्या वस्तू खरेदी करतात. परंतु, दिवाळी खरेदी दरम्यान काही वस्तू खरेदी करणं टाळलं पाहिजे, अन्यथा घरातील लक्ष्मी पळून जाते. या वस्तू नेमक्या कोणत्या? पाहूया.
2/5

धनत्रयोदशी-दिवाळीसारख्या शुभ प्रसंगी सुख-समृद्धी आणणाऱ्या वस्तू खरेदी कराव्यात. जसे- सोने, चांदी, कपडे, भांडी, नवीन घर, कार, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू इ. परंतु या काळात घरामध्ये नकारात्मकता वाढेल अशी कोणतीही अशुभ वस्तू खरेदी करू नये, हे लक्षात ठेवा.
Published at : 20 Oct 2024 08:34 AM (IST)
आणखी पाहा























