एक्स्प्लोर
Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्येला 'या' दिशेला लावा दिवा; भगवान शंकराचा मिळेल आशीर्वाद, पुण्य फळ वाढतच जातील
Somvati Amavasya 2024 : हिंदू धर्मात अमावस्या तिथीला सर्वात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. सोमवती अमावस्येला शुभ मुहूर्तावर दीप प्रज्वलित केल्याने अनेक लाभ मिळतात.
Somvati Amavasya 2024
1/7

अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावावर दान, तर्पण, पिंडदान करण्याचं महत्त्व आहे. तर, सोमवती अमावस्येला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची पूजा केल्याने अनेक पुण्य फळ मिळतात. सोमवती अमावस्येला विशिष्ट ठिकाणी दिवे लावल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो.
2/7

त्यानुसार, पौष महिन्यातील सोमवती अमावस्या सोमवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी असणार आहे. या दिवशी दिवे प्रज्वलित करण्याचं महत्त्व आहे. तर, या दिवशी कोणकोणत्या ठिकाणी दिवे प्रज्वलित करावेत हे जाणून घेऊयात.
Published at : 23 Dec 2024 10:54 AM (IST)
आणखी पाहा























