एक्स्प्लोर
Janmashtami 2024 : यंदा कृष्ण जन्माष्टमीला घरी आणा 'या' खास वस्तू; ग्रहांचा दोष होईल कमी, संपत्तीत होईल भरभराट
Janmashtami 2024 : जन्माष्टमीच्या दिवशी उपवास ठेवून रात्री 12 वाजता बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात यावेळी श्रीकृष्णाला वेगवेगळी फळ, दही-पोहे, सुंठ असे पदार्थ अर्पण करतात.
Janmashtami 2024
1/9

भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जन्माष्टमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी श्रीकृष्णाची मनापासून पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
2/9

यंदा जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. या दिवशी पुढील 7 वस्तू घरी आणल्यास तुम्हाला धनाची कमतरता भासणार नाही.
Published at : 23 Aug 2024 01:30 PM (IST)
आणखी पाहा























