एक्स्प्लोर
Hair Fall Astrology : वारंवार केसगळती होतेय? कुंडलीतील 'या' ग्रहाचा सर्वात जास्त परिणाम, वाचा ज्योतिषशास्त्र
Hair Fall Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, शरीराच्या प्रत्येक अंगाचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे.
Hair Fall Astrology
1/8

केस गळण्याचा त्रास फक्त हार्मोनल बदलांमुळेच नाही तर ग्रहांच्या अशुभतेमुळे देखील होऊ शकते. केस गळण्याच्या मागे नेमका कोणता ग्रह कारणीभूत असतो आणि त्यावर उपाय काय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
2/8

ज्योतिष शास्त्रानुसार, शरीराच्या प्रत्येक अंगाचा संबंधकोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. या दरम्यान आपण अनेक घरगुती उपाय किंवा औषधोपचार केले तरी त्याचा फरक नाही पडत. अशातच जर तुमची केसगळती थांबत नसेल तर त्याचा संबंध कोणत्या ग्रहाशी आहे ते जाणून घेऊयात.
Published at : 07 Jul 2025 04:41 PM (IST)
आणखी पाहा























