एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Chanakya Niti : एकवेळ भावंडांना उठवा, पण 'या' 5 लोकांना चुकूनही झोपेतून उठवू नका; बेतेल जीवावर, चाणक्य सांगतात...

Chanakya Niti : चाणक्यांनी अशा 5 लोकांबद्दल सांगितलं आहे, ज्यांना झोपेतून कधीच उठवू नये, अन्यथा ते जीवावर देखील बेतू शकतं. असे लोक तुम्हाला हानी पोहोचवू शकतात आणि त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

Chanakya Niti

1/10
आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते, ते नैतिक मूल्यांसाठी ओळखले जातात. सुखी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे ते त्यांच्या नीती शास्त्रातून सांगत असतात.

2/10
आजवर आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले. चांगल्या-वाईट गोष्टींची ओळख चाणक्य करुन देतात.

3/10
चाणक्यांनी अशा 5 लोकांबद्दल सांगितलं आहे, ज्यांना झोपेतून अजिबात उठवू नये, अन्यथा ते तुम्हाला महागात पडू शकतं.

4/10
चाणक्यांच्या नितीशास्त्रात हा श्लोक आहे - अहीं नृपं च शार्दुलं बारातिम बल्कन तथ । पार्श्वनाम च मुरोहम् च सप्त सुप्तन्ना बोधियत् ।  या वाक्यांनुसार...

5/10
राजा : चाणक्याच्या मते, प्राचीन काळी राजाला झोपेतून उठवणं हा गुन्हा मानला जात असे. आजच्या काळात जर तुम्ही एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला किंवा राज्यकर्त्याला झोपेतून उठवलं तर तुम्ही त्याच्या क्रोधाला बळी पडू शकता.

6/10
मूर्ख : आचार्य चाणक्यांच्या मते, मूर्ख व्यक्तीला झोपेतून उठवणं म्हणजे संकटांना आमंत्रण देणं. जर तुम्ही मूर्ख माणसाला त्याच्या फायद्यासाठी झोपायला लावलं तर तो तुम्हाला दोष देईल.

7/10
लहान मूल : मुलांची झोप अपूर्ण झाली तर झोपेतून उठल्यावर त्यांची चिडचिड होते, त्यांना हाताळणं कठीण होतं, म्हणून त्यांना कधीही गाढ झोपेतून उठवू नये. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही असं करणं योग्य नाही.

8/10
सिंह : झोपलेल्या सिंहाला उठवण्याची चूक कधीही करू नये, अन्यथा ते प्राणघातक ठरू शकतं. झोपलेल्या सिंहाला उठवलं तर ते तुमच्या जीवावर बेतू शकतं.

9/10
शिकारी प्राणी : जर एखादा बलाढ्य प्राणी झोपला असेल तर त्याला उठवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याला त्रास देऊ नका. हिंसक प्राणी रागावून एखाद्या व्यक्तीवर हल्ला करू शकतो, यामुळे तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो.

10/10
चाणक्यांच्या मते, एखाद्या कुत्र्याला झोपेतून उठवणं म्हणजे स्वतःला अडचणीत टाकण्यासारखं आहे, त्यांच्याशी छेडछाड करू नका अन्यथा ते तुम्हाला त्रास देऊ शकतात.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?

Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज

अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024

Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget