एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Buldhana : सिंदखेड राजा येथे उत्खननादरम्यान सापडलं पुरातन शिवमंदिर; तेराव्या शतकातील यादवकालीन मंदिर असल्याचा दावा, पाहा फोटो
Buldhana : बुलढाण्यात नुकतंच एक पुरातन शिवमंदिर सापडलं आहे. सिंदखेड राजा येथे राजे लखुजी जाधव यांच्या समाधीसमोर उत्खनना दरम्यान हे मंदिर सापडलं. तेराव्या शतकातील हे यादवकालीन मंदिर असल्याचा दावा आहे.
![Buldhana : बुलढाण्यात नुकतंच एक पुरातन शिवमंदिर सापडलं आहे. सिंदखेड राजा येथे राजे लखुजी जाधव यांच्या समाधीसमोर उत्खनना दरम्यान हे मंदिर सापडलं. तेराव्या शतकातील हे यादवकालीन मंदिर असल्याचा दावा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/fc48f6c8cdc33240366ce1af0ad9d5471716260001811713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
An ancient Shiva temple found during excavations at Sindkhed Raja Buldhana
1/7
![बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे राजे लखुजी जाधव यांच्या समाधीसमोर उत्खनना दरम्यान एक शिवमंदिर सापडलं आहे, तेराव्या शतकातील हे यादवकालीन मंदिर असल्याचा दावा सध्या करण्यात येतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/18c1a3de1797c3b13765e55e18bc21b41325b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे राजे लखुजी जाधव यांच्या समाधीसमोर उत्खनना दरम्यान एक शिवमंदिर सापडलं आहे, तेराव्या शतकातील हे यादवकालीन मंदिर असल्याचा दावा सध्या करण्यात येतोय.
2/7
![भारतीय पुरातत्व विभागाकडून नुकतीच या मंदिराची पाहणी झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/953d7e347f6552f3cb6e52935d3badc3d23d9.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय पुरातत्व विभागाकडून नुकतीच या मंदिराची पाहणी झाली.
3/7
![सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या समाधीसमोर जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं, त्या दरम्यान हे तेराव्या शतकातील यादवकालीन मंदिर सापडलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/18d0480da2a8d99708e828a29e3b1444ec394.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या समाधीसमोर जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं, त्या दरम्यान हे तेराव्या शतकातील यादवकालीन मंदिर सापडलं.
4/7
![हे प्राचीन मंदिर सापडल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षकांनी या मंदिराची पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/284dfc9de345def610821e75e1e1ef9183647.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे प्राचीन मंदिर सापडल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षकांनी या मंदिराची पाहणी केली.
5/7
![दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर उत्खनानादरम्यान सापडल्याने अजूनही या परिसरात काही पुरातत्त्व वास्तु सापडण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/a749fba362fc274db1f08d3961b5ecc9d038f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर उत्खनानादरम्यान सापडल्याने अजूनही या परिसरात काही पुरातत्त्व वास्तु सापडण्याची शक्यता आहे.
6/7
![याच अनुषंगाने या परिसरात आता भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली उत्खननाचं काम सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/002e861a959c141c58b663ccd0b8ea9db4b41.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच अनुषंगाने या परिसरात आता भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली उत्खननाचं काम सुरू आहे.
7/7
![तसेच या सापडलेल्या पुरातत्त्व मंदिराचा सखोल अभ्यास केला जाणार असल्याचंही भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक यांनी सांगितलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/f9c8a728ca0bb916a6bf447ce01b92d800052.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच या सापडलेल्या पुरातत्त्व मंदिराचा सखोल अभ्यास केला जाणार असल्याचंही भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक यांनी सांगितलं.
Published at : 21 May 2024 08:26 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion