आकाश वैरागे आणि अक्षय वैरागे या दोन मित्रांनी आतापर्यंत किमान दोन हजार सापांना जीवनदान दिले आहे.
3/6
सापाच्या अंड्यातून होणारी हालचाल लक्षात यावी म्हणून एका प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवण्यात आले होते.
4/6
साप तर त्या घरातून निघून गेला होता आता पुढे या अंड्याचे काय होणार म्हणून या दोन मित्रांनी शक्कल लढवली स्वतःच्या घरामध्ये या अंड्याला कृत्रिम रित्या ऊब दिली.
5/6
एका बिळामध्ये कोब्रा जातीच्या सापाचे 17 अंडे या सर्व मित्रांना सापडले त्यांनी हे सगळे आणि सुरक्षित रित्या येथून उचलले आणि घरी घेऊन आले.
6/6
बीड जिल्ह्यामध्ये दोन सर्पमित्रांनी चक्क कोब्रा जातीच्या सापाच्या अंड्यातून कृत्रिम पद्धतीने उबवणी करून चक्क 22 सापांच्या पिलांना जन्म दिला आहे.