एक्स्प्लोर
Photo : पावसामुळं फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना धोका
सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
Sangli News
1/9

मिरजेसह चार तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
2/9

सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं द्राक्ष बागांना धोका निर्माण झाला आहे.
Published at : 25 Nov 2022 02:19 PM (IST)
आणखी पाहा























