एक्स्प्लोर
Rain : राज्यात अवकाळीचा कहर, शेती पिकांसह घरांचं मोठं नुकसान
राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तसेच अनेक ठिकाणी गारपीट जेखील झाली आहे.
Unseasonal rains in Maharashtra
1/9

राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाचा कहर. शेती पिकांचं मठं नुकसान
2/9

काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.
3/9

हाती आलेली पिकं या पावसामुळं आडवी झाली आहेत. मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.
4/9

सांगोली तालुक्यातीस वाढेगाव परिसरातील दिघे वस्ती, हजारे वस्ती इंगोले बामणे वस्ती या भागातील वादळी वाऱ्यामुळं अनेक घरावरील पत्रे उडून गेले आहेत.
5/9

यामुळं घरातील संसार उपयोगी साहीत्य आणि धान्याचं मोठं नुकसान झालं आहे. या वादळात विजेचे पोलही पडल्यानं विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.
6/9

वादळी पावसात घरावरील पत्रे उडून गेल्यानं सगळा संसार उघड्यावर पडला आहे.
7/9

आंबा, केळी, द्राक्ष, संत्रा य बागांचे अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे.
8/9

शेतकऱ्यांची उभी पिकं या पावसामुळं आडवी झाली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
9/9

अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळं जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
Published at : 30 Apr 2023 12:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
