एक्स्प्लोर
Milk : दूध कंपन्यांना मिल्कोमीटरचे प्रमाणीकरण बंधनकारक
मिल्कोमीटरचे नियमित प्रमाणीकरण दूध कंपन्यांना बंधनकारक असल्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबत किसान सभेनं पाठपुरावा केला होता.
Milk
1/10

मिल्कोमीटरचे नियमित प्रमाणीकरण दूध कंपन्यांना बंधनकारक असल्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.
2/10

सरकारनं मिल्कोमीटरचे नियमित प्रमाणीकरण करण्यासंदर्भात निर्णय घेतल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी दिली.
Published at : 23 Mar 2023 09:01 AM (IST)
आणखी पाहा























