एक्स्प्लोर
Photo : भंडाऱ्यात केळीचं विक्रमी उत्पादन
Banana Crop
1/9

भंडारा जिल्ह्यात केळीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात आहे. शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आहेत.
2/9

भंडारा हा तांदूळ उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, या जिल्ह्यात आता केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदाही होत आहे.
Published at : 29 Dec 2022 09:39 AM (IST)
आणखी पाहा























